स्वरचित मराठी कविता
पावसाच्या सरी
ओल्याचिंब करी
मातीचा सुगंध
सर्व दूर पसरवी
धरतीचा पोशिंदा
पेरणी करी
काळ्या मातीत सुखात न्हाई
रिमझिम बरसती सरी
मयूर थुई थुई नृत्य करी
हिरव्या माळावर पक्षी गाती
भिजून जाई काळी माती
भिजे अंगण भिजे ओसरी
हिरवळ पसरे सर्व दूरी
बरसतील पावसाच्या सरी...दूर होतील सगळ्या worry...
वी रास मुजरा जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा झाला, बाल वयातच त्याने लढा स्वातंत्र्याचा आरंभला, काव्य,लेख,पुस्तके लिहून, देशाप्रती अभिमान जाग...
बरसतील पावसाच्या सरी...
उत्तर द्याहटवादूर होतील सगळ्या worry...